Online Bible

- Reklamy -




मार्क 12:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 आणि ‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

30 तू आपला प्रभू परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 प्रभू तुमचे परमेश्वर यांच्यावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्ण मनाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.’

Viz kapitola kopírovat




मार्क 12:30

Následuj nás:

Reklamy


Reklamy