मार्क 12:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात ह्या मुद्द्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे?’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तरी पण मेलेल्यांविषयी सांगायचे म्हणजे ते उठवले जातात, ह्या मुद्यावर मोशेच्या ग्रंथात झुडपाच्या प्रकरणात तुम्ही हे वाचले नाही काय की, देवाने मोशेला म्हटले, ‘मी अब्राहामचा देव, इसहाकचा देव व याकोबचा देव आहे’? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 पण आता मृतांच्या पुनरुत्थानासंबंधी, मोशेच्या पुस्तकात जळत्या झुडूपांच्या संदर्भात वाचले नाही काय? परमेश्वराने त्याला असे सांगितले, ‘मी अब्राहामाचा परमेश्वर, इसहाकाचा परमेश्वर आणि याकोबाचा परमेश्वर आहे?’ Viz kapitola |