मार्क 12:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही शास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे भ्रमात पडला आहात ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)24 येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही धर्मशास्त्र व देवाचे सामर्थ्य न ओळखल्यामुळे अशी चूक करीत आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही चुकत नाहीत काय, कारण ना तुम्ही धर्मशास्त्र जाणता, नाही परमेश्वराचे सामर्थ्य ओळखता? Viz kapitola |