मार्क 12:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 परंतु येशूने त्यांचा ढोंगीपणा ओळखला व त्यांना म्हणाला, “तुम्ही माझी परीक्षा का पाहता? माझ्याकडे एक नाणे आणा म्हणजे मी ते पाहीन.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 पण तो त्यांचे ढोंग ओळखून त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या, मला ते पाहू द्या.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्यांचा डाव ओळखून तो त्यांना म्हणाला, “माझी अशी परीक्षा का पाहता? एक नाणे घेऊन या. मला ते पाहू द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 आम्ही कर भरावा की नाही?” परंतु येशूंनी त्यांचे ढोंग ओळखले व ते म्हणाले, “तुम्ही मला सापळ्यात का पाडू पाहता? एक दिनार आणा आणि मला दाखवा.” Viz kapitola |