मार्क 11:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 आणि पुढे चालणारे व मागून येणारे लोक असा जयघोष करू लागले की, “‘होसान्ना, प्रभूच्या नावाने येत असलेल्याचा धन्यवाद असो;’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 पुढे चालणारे व मागून येणारे लोक जयघोष करू लागले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येत आहे तो धन्य! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग जे त्यांच्यापुढे गेले आणि जे त्यांच्यामागून चालले ते मोठ्याने ओरडून म्हणाले: “होसान्ना!” “प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो!” Viz kapitola |