मार्क 11:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांनी ते शिंगरु येशूकडे आणले. त्यांनी आपली वस्त्रे त्याच्यावर पांघरली व येशू त्यावर बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 नंतर त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले, त्याच्यावर आपली वस्त्रे घातली व तो त्याच्यावर बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 त्यांनी ते शिंगरू येशूकडे आणले. त्याच्यावर त्यांची वस्त्रे पसरली, त्यानंतर येशू त्याच्यावर बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेव्हा त्यांनी ते शिंगरू येशूंकडे आणले आणि त्यावर बसण्यासाठी आपले वस्त्रे शिंगराच्या पाठीवर घातले, तेव्हा येशू त्यावर बसले. Viz kapitola |