मार्क 11:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काहीजण त्यांना म्हणाले, “हे शिंगरु सोडून तुम्ही काय करीत आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा तेथे उभे असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना म्हणू लागले, “शिंगरू सोडून तुम्ही काय करीत आहात?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 तेथे उभ्या असलेल्या लोकांपैकी काही जण त्यांना विचारू लागले, “तुम्ही शिंगरू का सोडता?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 त्यावेळी उभ्या असलेल्या काहींनी विचारले, “तुम्ही बांधलेल्या शिंगरूचे काय करत आहात?” Viz kapitola |