मार्क 11:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 ते परत यरूशलेम शहरास आले आणि येशू परमेश्वराच्या भवनात फिरत असता मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील त्याच्याकडे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग ते पुन्हा यरुशलेमेस आले, आणि तो मंदिरात फिरत असता मुख्य याजक, शास्त्री व वडील त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)27 ते पुन्हा यरुशलेम येथे आले. येशू मंदिरात चालत असताना मुख्य याजक, शास्त्री व वडीलजन त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 ते परत यरुशलेमला आले, तेव्हा येशू मंदिराच्या आवारात चालत असता, मुख्य याजक व यहूदी पुढारी त्यांच्याकडे आले. Viz kapitola |