मार्क 10:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ‘ह्या कारणामुळे ‘पुरुष आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोशी जडून राहील; आणि ती दोघे एकदेह होतील.’ Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 ‘ह्या कारणामुळे पती आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ‘या कारणासाठी पुरुष आपल्या आईवडिलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील, Viz kapitola |