मार्क 10:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला टाकण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 ते म्हणाले, “सूटपत्र देऊन तिला सोडून देण्याची मोशेने परवानगी दिली आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 ते म्हणाले, “पत्नीला सूटपत्र लिहून द्यावा व तिला पाठवून द्यावे अशी परवानगी मोशेने पुरुषांना दिली आहे.” Viz kapitola |