मार्क 10:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसानी तो पुन्हा उठेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 आणि ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील व त्याचा जीव घेतील; आणि तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)34 ते त्याची अवहेलना करतील. त्याच्यावर थुंकतील. त्याला फटके मारतील. त्याला ठार मारतील परंतु तीन दिवसांनी तो पुन्हा उठेल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्याला फटके मारतील आणि त्याचा जीव घेतील; परंतु तीन दिवसानंतर तो पुन्हा उठेल.” Viz kapitola |