मार्क 10:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ते यापेक्षाही अधिक आचर्यचकित झाले आणि एकमेकाला म्हणाले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले, “तर मग कोणाचे तारण होणे शक्य आहे?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 शिष्य आणखी चकित झाले व ते एकमेकास म्हणू लागले, “मग कोणाचे तारण होऊ शकेल?” Viz kapitola |