मार्क 10:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 येशूने सभोवताली पाहिले व तो आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात धनवानांचा प्रवेश होणे किती कठीण आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण आहे बघा!” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 येशू सभोवार आपल्या शिष्यांकडे पाहून म्हणाला, “देवाच्या राज्यात श्रीमंतांचा प्रवेश होणे किती कठीण असेल!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 येशूंनी सभोवती पाहिले व आपल्या शिष्यांना म्हणाले, “श्रीमंतांना परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे किती अवघड आहे!” Viz kapitola |