मार्क 10:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मी तुम्हांला खचीत सांगतो, जो कोणी बालकासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यात मुळीच होणार नाही.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, जो कोणी लहान मुलासारखा होऊन देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याला तेथे मुळीच प्रवेश मिळणार नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जोपर्यंत तुम्ही या लहान बालकासारखे होऊन परमेश्वराच्या राज्याचा स्वीकार करीत नाही, तोपर्यंत त्यात तुमचा प्रवेश होऊ शकणार नाही.” Viz kapitola |