मार्क 10:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर येशू व शिष्य घरात असता, शिष्यांनी या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर घरात त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 घरी परतल्यावर त्याच्या शिष्यांनी पुन्हा त्याच गोष्टीविषयी त्याला विचारले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले. Viz kapitola |