मार्क 1:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 योहान उंटाच्या केसांपासून बनवलेली वस्त्रे घालीत असे. त्याच्या कंबरेला कातड्याचा पट्टा होता व तो टोळ व रानमध खात असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र पांघरत असे, त्याच्या कंबरेस कातड्याचा कमरबंद असे आणि तो टोळ व रानमध खात असे. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे व त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे. टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 योहान उंटाच्या केसांपासून तयार केलेल्या कापडाचा झगा घालीत असे, कंबरेला चामड्याचा पट्टा बांधत असे. तो टोळ आणि रानमध सेवन करीत असे. Viz kapitola |