मार्क 1:37 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 व तो सापडल्यावर ते त्यास म्हणाले, गुरूजी “आम्ही सर्वजण तुमचा शोध करीत आहोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 व तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध करत आहेत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)37 तो भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “सर्व लोक आपला शोध घेत आहेत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 ते सापडल्यावर ते त्यांना म्हणाले, “सर्वजण तुमचा शोध करीत आहे!” Viz kapitola |