मार्क 1:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले व लगेचच तिचा ताप निघाला, आणि ती त्यांची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 तो तिच्याजवळ गेला व त्याने तिला हात धरून उठवले. तिचा ताप निघाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 येशू तिच्याजवळ गेले आणि त्यांनी तिचा हात धरून तिला उठविले. तेव्हा एकाएकी तिचा ताप नाहीसा झाला आणि ती त्यांची सेवा करू लागली. Viz kapitola |