Online Bible

- Reklamy -




मार्क 1:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा अशुद्ध आत्मा त्याला पिळून मोठ्याने ओरडला व त्याच्यातून निघून गेला.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

26 भुताने त्या माणसाला पिळून काढले व आक्रोश करीत ते त्याच्यातून निघून गेले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्या अशुद्ध आत्म्याने किंकाळी फोडली आणि त्या मनुष्याला पिळवटून तो त्याच्यामधून निघून गेला.

Viz kapitola kopírovat




मार्क 1:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy