मार्क 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 त्याने लगेच त्यांना हाक मारून बोलावले; मग ते त्यांचा पिता जब्दी व नोकरचाकर यांना तारवात सोडून त्याच्यामागे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आणि त्याने त्यांना लगेचच बोलावले; मग ते आपला बाप जब्दी ह्याला चाकरांबरोबर तारवात सोडून त्याच्यामागे गेले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 त्याने त्यांनाही बोलावले. तेव्हा त्यांचे वडील जब्दी ह्यांना नोकरांबरोबर तारवात सोडून ते येशूच्या मागे गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 त्यांनी उशीर न करता त्यांना बोलाविले, तेव्हा ते आपला पिता जब्दी याला नावेमध्ये मजुरांबरोबर सोडून त्यांच्यामागे गेले. Viz kapitola |