मार्क 1:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिल्याप्रमाणे, “पाहा, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो, तो तुझ्यासाठी मार्ग तयार करील; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 यशया संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे की, “पाहा, मी आपल्या दूताला तुझ्यापुढे पाठवतो; तो तुझा मार्ग तयार करील; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 यशया संदेष्ट्याने लिहिले आहे, मी माझ्या दूताला तुझ्यापुढे पाठवीन. तो तुझा मार्ग तयार करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 यशायाह संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिले आहे: “मी माझा संदेष्टा तुझ्यापुढे पाठवेन, तो तुझा मार्ग तयार करेल,” Viz kapitola |