Online Bible

- Reklamy -




मार्क 1:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 मग ते लगेच जाळी सोडून त्याला अनुसरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 ते लगेच त्यांची जाळी सोडून येशूच्या मागे निघाले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले.

Viz kapitola kopírovat




मार्क 1:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy