मार्क 1:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 येशू पाण्यातून वर येताना, आकाश उघडलेले आणि पवित्र आत्मा त्याच्यावर कबुतरासारखा उतरत आहे, असे त्यास दिसले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 आणि लगेचच पाण्यातून वर येताना, आकाश विदारले आहे व आत्मा कबुतरासारखा आपणावर उतरत आहे, असे त्याला दिसले; Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)10 लगेच, पाण्यातून वर येत असताना, त्याला दिसले की, आकाश उघडले आहे व आत्मा कबुतरासारखा स्वतःवर उतरत आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 येशू पाण्यातून बाहेर येत होते त्याचवेळेस, आकाश उघडलेले आणि आत्मा कबुतरासारखा त्यांच्यावर उतरत आहे असे त्यांनी पाहिले Viz kapitola |