मीखाह 7:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 जेव्हा तू मिसरदेशातून बाहेर निघालास, त्या दिवसाप्रमाणे त्यास मी अद्भुत कृत्ये दाखवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तू मिसर देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 “तुम्ही इजिप्तमधून बाहेर आलात त्या दिवसांप्रमाणे, मी त्यांना माझे चमत्कार दाखवेन.” Viz kapitola |