मीखाह 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 “माझ्या लोकांनो, मी काय केले? मी तुम्हास कशाने कंटाळविले ते सांगा? माझ्या विरुद्ध साक्ष दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 “हे माझ्या प्रजे, मी तुझे काय केले? मी तुला कशाने कंटाळवले? मला उत्तर दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “हे माझ्या लोकांनो, मी तुम्हाला काय केले आहे? मी तुमच्यावर कोणते ओझे टाकले आहे? मला उत्तर द्या. Viz kapitola |