मीखाह 5:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तो आपल्या तलवारीच्या बळावर अश्शूरींवर आणि निम्रोदच्या प्रदेशांमध्ये तलवारीने घात करेल. जेव्हा ते आमच्या देशात येतील आणि आमच्या सीमा पायदळी तुडवतील. तेव्हा हा पुरुष त्याच्यापासून आम्हाला सोडवीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ते अश्शूर देश व निम्रोदाच्या भूमीचे प्रवेशमार्ग तलवारीने उद्ध्वस्त करतील; अश्शूर आमच्या देशात येईल, आमच्या सरहद्दीच्या आत चाल करून येईल, तेव्हा तो पुरुष त्याच्यापासून आमची सुटका करील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अश्शूर देशावर तलवारीने, निम्रोदाच्या देशावर उपसलेल्या तलवारीने कोण शासन करेल. अश्शूरचे लोक जेव्हा आपल्या देशावर आक्रमण करतील आणि आपली सीमा ओलांडतील तेव्हा याहवेह आपल्याला त्यांच्यापासून सोडवतील. Viz kapitola |