मीखाह 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तुझ्यामधून अशेराचे पूजास्तंभ मी उपटून काढीन, आणि तुझ्या शहरांचा नाश करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 तुझ्यामधल्या अशेरामूर्ती मी उपटून टाकीन; मी तुझ्या शहरांचा नाश करीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जेव्हा मी तुझी नगरे उद्ध्वस्त करेन, तेव्हा तुझे अशेरा स्तंभ उपटून टाकीन. Viz kapitola |