मीखाह 5:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यरूशलेमेतील लोकहो, आता युध्दामध्ये एकत्र या. तुझ्या शहरा भोवती एक भिंत आहे, पण ते काठीने इस्राएलाच्या न्यायाधीशाच्या गालावर मारतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 हे लष्कराच्या स्वामिनी,1 तू आपले लष्कर आता जमा कर, त्याने आम्हांला वेढा घातला आहे; ते इस्राएलाच्या नियंत्याच्या गालावर सोटे मारीत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 हे सैन्याच्या नगरी, आता आपल्या सैन्याला एकत्र करा, कारण आमच्याविरुद्ध वेढा पडला आहे. ते काठीने इस्राएलाच्या शासकाच्या गालावर मारतील. Viz kapitola |