मीखाह 4:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुध्द गोळा झाली आहेत. ती म्हणतात, “ती भ्रष्ट करण्यात येवो; आणि आमचे डोळे सियोनेवर तृप्त होवोत.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण आता पुष्कळ राष्ट्रे तुमच्याविरुद्ध एकत्र झाली आहेत. ते म्हणतात, “तिला अशुद्ध होऊ द्या, आपण सीयोनेवर दुष्ट नजर टाकून आनंद करू!” Viz kapitola |