Online Bible

- Reklamy -




मीखाह 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 “तुम्ही भविष्य सांगू नका, असे ते म्हणतात, या गोष्टीविषयी भविष्य सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 “संदेश सांगू नका” असे ते लोकांना म्हणतात, “ह्या गोष्टींविषयी संदेश सांगू नये; अप्रतिष्ठा सरून जाणार नाही.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्यांचे संदेष्टे म्हणतात, “संदेश देऊ नका, या गोष्टींबद्दल संदेश देऊ नका; आमच्यावर अप्रतिष्ठा येणार नाही.”

Viz kapitola kopírovat




मीखाह 2:6

Následuj nás:

Reklamy


Reklamy