मत्तय 9:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कारण ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे’ असे बोलणे, किंवा ‘उठून चाल’ असे बोलणे, ह्यांतून कोणते सोपे? Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 कारण ‘तुला तुझ्या पापांची क्षमा मिळाली आहे’, असे म्हणणे, किंवा ‘ऊठ आणि चालू लाग’, असे म्हणणे, ह्यांतील अधिक सोपे कोणते? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 यातून कोणते म्हणणे सोपे आहे, ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ किंवा ‘ऊठ आपली बाज उचलून चालू लाग?’ Viz kapitola |