Online Bible

- Reklamy -




मत्तय 9:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 आणि जेव्हा त्याने लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्यास त्यांचा कळवळा आला कारण ते चिंताक्रांत व गोंधळलेले होते व मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

36 लोकसमुदायाला पाहून त्याचा त्याला कळवळा आला; कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे लोक गांजलेले व पांगलेले होते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 त्यांनी समुहाला पाहिले तेव्हा त्यांना त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते.

Viz kapitola kopírovat




मत्तय 9:36

Následuj nás:

Reklamy


Reklamy