मत्तय 9:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 तरी ते तेथून निघून गेल्यावर त्या अवघ्या देशात त्यांनी त्याची कीर्ती गाजवली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)31 परंतु ते तेथून निघून गेल्यावर त्यांनी त्याच्याविषयीचे वृत्त त्या विभागात सर्वत्र पसरवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 परंतु याउलट त्यांनी येशूंची किर्ती त्या सर्व भागात पसरविली. Viz kapitola |