मत्तय 9:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मग पाहा, कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्या वेळी कित्येक शास्त्री आपल्या मनात म्हणाले, “हा दुर्भाषण करीत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा तिथे उपस्थित असलेले काही नियमशास्त्र शिक्षक आपसात म्हणू लागले, “हा मनुष्य दुर्भाषण करतो!” Viz kapitola |