मत्तय 9:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच घटकेपासून बरी झाली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 येशू मागे वळून तिला पाहून म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासामुळे तू बरी झाली आहेस.” ती स्त्री तत्क्षणी बरी झाली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 येशू मागे वळून तिला म्हणाले, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे” आणि त्याच क्षणी ती स्त्री बरी झाली. Viz kapitola |