मत्तय 9:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी तुम्हास सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; मला दया हवी आहे आणि यज्ञ नको, कारण मी नीतिमानांना नव्हे, तर पाप्यांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’ ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण नीतिमानांना नव्हे तर पापी जनांना पश्चात्तापासाठी बोलावण्यास मी आलो आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 ‘मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ काय, हे जाऊन शिका; कारण मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यासाठी आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 ते पुढे म्हणाले जा आणि याचा अर्थ काय आहे शिकून घ्या: ‘मला तुमची अर्पणे नकोत.’ पण दया हवी आहे. मी नीतिमानांस नव्हे, तर पापी जनांस बोलविण्यास आलो आहे.” Viz kapitola |