मत्तय 9:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 जेव्हा परूशांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी येशूच्या शिष्यांना विचारले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर का जेवतो?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हे पाहून परूशी त्याच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू जकातदार व पापी लोक ह्यांच्याबरोबर का जेवतो?” Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 हे पाहून परुशी येशूच्या शिष्यांना म्हणाले, “तुमचा गुरू अशा जकातदार व पापी लोकांबरोबर का जेवतो?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ते पाहून परूशी लोकांनी येशूंच्या शिष्यांना विचारले, “तुमचे गुरू जकातदार व पापी लोकांच्या पंक्तीला बसून का जेवतात?” Viz kapitola |