मत्तय 9:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 तेव्हा येशू तारवात बसून पलीकडे गेला व परत आपल्या स्वतःच्या नगरात आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तेव्हा तो तारवात बसून पलीकडे गेला व आपल्या नगरास जाऊन पोहचला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू तारवात बसून सरोवराच्या पलीकडे गेला व आपल्या नगराला जाऊन पोहोचला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू एका होडीत चढले आणि सरोवराच्या पलीकडे आपल्या शहरात आले. Viz kapitola |