मत्तय 8:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग येशू कफर्णहूम शहरात आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्यास विनंती करत म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग येशू कफर्णहूमास आल्यावर एक शताधिपती त्याच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 येशू कफर्णहूमला आल्यावर एका शताधिपतीने येशूकडे येऊन विनंती केली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 येशूंनी कफर्णहूममध्ये प्रवेश केला. तेव्हा एका रोमी शताधिपतीने त्यांच्याकडे येऊन त्यांना विनंती केली, Viz kapitola |