Online Bible

- Reklamy -




मत्तय 8:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तेव्हा त्या माणसांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे की वारे व समुद्रही ह्याचे ऐकतात!”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 हे पाहून त्यांना आश्‍चर्य वाटले व ते म्हणाले, “वारा आणि लाटा ह्याचे ऐकतात, असा हा आहे तरी कोण?”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 ते पाहून शिष्य चकित झाले आणि एकमेकास म्हणू लागले: “हे कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहेत? वारा आणि लाटाही त्यांच्या आज्ञा पाळतात!”

Viz kapitola kopírovat




मत्तय 8:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy