मत्तय 8:26 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरलात?” मग उठून त्याने वारे व समुद्र ह्यांना धमकावले आणि अगदी निवांत झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)26 तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही घाबरलात कशाला?” मग उठून त्याने वाऱ्याला व लाटांना दटावले. तेव्हा सारे निवांत झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 येशू त्यांना म्हणाले, “अहो, अल्पविश्वासी, तुम्ही इतके का घाबरला?” मग ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले आणि सर्वकाही शांत झाले. Viz kapitola |