मत्तय 8:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “त्याने स्वत: आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 ‘त्याने स्वतः आमचे आजार घेतले आणि आमचे रोग वाहिले’, असे जे यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते, ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यशायाह संदेष्ट्याद्वारे जे म्हटले गेले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले: “त्याने आमचे विकार स्वतःवर घेतले आणि आमचे रोग वाहिले.” Viz kapitola |