मत्तय 8:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला. ती उठून त्याची सेवा करू लागली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा येशूंनी हात धरून तिला उठविले आणि त्यांनी स्पर्श करताच तिचा ताप गेला; ती उठली आणि त्यांची सेवा केली. Viz kapitola |