मत्तय 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू जसा विश्वास ठेवला तसे तुला मिळाले आहे.” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मग येशू शताधिपतीला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो,” आणि त्याच घटकेस तो चाकर बरा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 नंतर येशू रोमन अधिकाऱ्याला म्हणाला, “जा, तू विश्वास ठेवल्याप्रमाणे तुझ्यासाठी होवो.” त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 नंतर येशू त्या शताधिपतीला म्हणाले, “जा! जसा तू विश्वास ठेवलास, तसेच होवो.” आणि त्याच घटकेस त्याचा नोकर बरा झाला. Viz kapitola |