मत्तय 8:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 येशू डोंगरावरून खाली उतरल्यावर असंख्य लोकांचे समुदाय त्याच्यामागे जावू लागले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग तो डोंगरावरून उतरल्यावर लोकांचे थवे त्याच्यामागे चालले. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू डोंगरावरून खाली उतरला तेव्हा त्याच्या मागे लोकांच्या झुंडी जाऊ लागल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू डोंगरावरून खाली आले, तेव्हा मोठा लोकसमुदाय त्यांच्यामागे चालू लागला. Viz kapitola |