मत्तय 7:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 कारण जो कोणी मागतो त्याला मिळते, जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 जो कोणी मागतो त्याला मिळते; जो शोधतो त्याला सापडते व जो ठोठावतो त्याच्यासाठी उघडले जाते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 कारण जो कोणी मागतो त्याला मिळेल, जो कोणी शोधतो त्याला सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल. Viz kapitola |