मत्तय 7:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला, व त्या घरास लागला; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)25 पाऊस पडला; पूर आला; वाराही सुटला व त्या घरावर आदळला, तरी ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर घातलेला होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 पाऊस पडला, पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरावर जोराने आदळले; तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. Viz kapitola |