मत्तय 7:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 अर्थात, त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 अशाप्रकारे त्यांच्या फळांवरून तुम्हाला त्यांना ओळखता येईल. Viz kapitola |