मत्तय 7:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. Viz kapitola |