मत्तय 6:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा : ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 तुम्ही अशा प्रकारे प्रार्थना करा: हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “तर, तुम्ही याप्रमाणे प्रार्थना करीत जा: “ ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुमचे नाव पवित्र मानिले जावो, Viz kapitola |